याच्या प्रचारासाठी संजय अपरांती याची सभा
चोपडा- प्रतिनिधी
बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार ऍड याकूब सायुब तडवी याच्या प्रचारासाठी दि १६ ऑक्टोबार रोजी वार बुधवार सांयकाळी ६ते १० या वेळात सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक मा संजय अपरांती ब स पा चे प्रदेश महासचिव रवींद्र गवई व इंजिनिअर फराह शेख याची सभा आयोजित करण्यात आली आहे मतदार संघातील मतदार बंधू भगिनींनी उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
चोपडा विधानसभेचे ब स पा चे उमेदवार तडवी याच्या प्रचार कार्याची दुसरी फेरी पार पडली असून नारायण अडकमोल. शकील अकबर तडवी. प्रमोद पारधे . याचे सहित तडवी, मुस्लिम बौद्ध समाजाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे चोपडा तालुक्यात संजय अहिरे. अनिल वाघरे . नरेश पाटील. मुबारक तडवी. अशपाक भाई. मुबारक तडवी.संजय तडवी. फारूक भाई. याचे सहित असंख्य कार्यकर्ते प्रचार कार्यात सहभागी झाले आहेत. आझाद चौकात आयोजित सभेला कार्यकर्तांनी उपस्थित द्यावी असे आवाहन याकूब तडवी यांनी केले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post
Next Post