Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»ब्रेकिंग: जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ श्री अंकित यांची छत्रपती संभाजी नगर  येथे बदली; नांदेड झेडपीच्या सीईओ मीनल करनवाल यांची जळगाव येथे नियुक्ती
    ताज्या बातम्या

    ब्रेकिंग: जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ श्री अंकित यांची छत्रपती संभाजी नगर  येथे बदली; नांदेड झेडपीच्या सीईओ मीनल करनवाल यांची जळगाव येथे नियुक्ती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 18, 2025No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ब्रेकिंग: जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ श्री अंकित यांची छत्रपती संभाजी नगर  येथे बदली; नांदेड झेडपीच्या सीईओ मीनल करनवाल यांची जळगाव येथे नियुक्ती

    जळगाव, राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    त्यांच्या जागी आता नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    राज्य शासनाने मंगळवारी, १८ मार्च २०२५ रोजी अधिकृत आदेश काढून विविध आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. या निर्णयानुसार, राज्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत.

    जळगाव जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्याच्या दृष्टीने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीमती मीनल करनवाल लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील प्रशासनात नवे नेतृत्व मिळणार असून, विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif