Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»बोहर्डी बु॥ सरपंचाची नैराश्यातून आत्महत्या
    ताज्या बातम्या

    बोहर्डी बु॥ सरपंचाची नैराश्यातून आत्महत्या

    By May 6, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    वरणगाव, ता.भुसावळ, वार्ताहर – तालुक्यातील बोहर्डी बु ॥ येथील सरपंच यांनी दि ५ मंगळवार रोजी रात्री  शेती  , व  व्यवसायाच्या नैराश्या तून विषारी द्रव्य सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली.
    येथुन जवळच असलेल्या बोहर्डी बु ॥ येथील सरपंच निलेश भिमसिग पाटील ( ३६ ) यांनी मागील एका वर्षा पासुन गावा जवळील हॉटेल भाडयाने घेतले होते व शेती जोड व्यवसाय गेल्या दोन महिण्या पासुन बंद असल्याने व शेती माल विकण्या साठी बाजार नसल्याने हात उसन वारी घेतलेले पैसे परत कसे करायाचे याच नैराश्यातून त्यांनी मंगळवारच्या रात्री ११ ३० वाजेच्या सुमारास गावा जवळील पाटील ढाबा येथे जाऊन काहीतरी विषारी द्रव्य सेवन केल्याने त्यांना मळमळ व ओकारी आल्याने येथे उपस्थीताच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला
    या बाबत वरणगाव पोलीसात सुरेद्र ईश्वरसिगं राजपूत यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली असुन घटनेचा तपास पो नाईक नरसिंग चव्हाण हे करीत आहे. मयत निलेश यांच्या पश्यात आई , वडिल , पत्नी दोन मुली असा परिवार आहे.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif