यावल । तालुक्यात बैल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. तालुक्यातील बोरखेडा बु येथे आज पहाटे बैल चोरांना पकडण्यात गावकऱ्यांना यश आले. बैल चोरांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मिळालेल्या माहिती नुसार हे चोर तालुक्यातील परसाळे येथील असल्याचे समजते.