बोदवड शहरात भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा

0

बोदवड – सकाळी राज्यात राजकीय भुकंप होऊन मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथविधी घेतल्यानंतर बोदवड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करुन जल्लोष साजरा केला.

यावेळी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती रामदास पाटील, शांताराम चौधरी,भाजपा जेष्ठ कार्यकर्ते अनंत कुलकर्णी,सामाजिक कार्यकर्ते रवि बावस्कर,संचालक जिल्हा दुध संघ मधुकर राणे,नगरसेवक कैलास चौधरी,उपनगराध्यक्ष दिनेश माळी,नगरसेवक अनिल खंडेलवाल,विजय चौधरी, भाजपा कार्यकर्ते आनंद माळी, विजेंद्र पाटील,सचिन राजपुत,नरेश आहुजा,राम आहूजा,उज्वल खाचणे,भरत आप्पा पाटील,जीवन राणे,दिलीप घुले,कालू गायकवाड,निलेश पाटील,यांसह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी,व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.