बोदवड येथे देवा ग्रृप तर्फे २०२० नग बिस्किटे वाटप

0

बोदवड – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक जवळ देवा ग्रुपचे अध्यक्ष जिवन ठाकरे स्वखर्चाने यांच्याकडून दि.२६ रोजी प्रजासत्ताक दिन निमित्त शाळेतील विद्यार्थी,गोरगरीबांना नागरीकांना २०२० नग पार्ले-जी बिस्कीट चे वाटप करण्यात आले.  देवा ग्रृप चे अध्यक्ष जिवन ठाकरे, रामभाऊ मोरे,राजू सोनवणे ,पवन ठाकरे,लखन मोरे,प्रशांत माळी,गौरव हिवराळे किरण गोंधळी व इतर सदस्यांनी सहकार्य व बिस्किट वाटपाच्या कार्यक्रमात उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.