Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»बोदवड येथे अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी वर्षातील सर्वात मोठी कारवाई
    ताज्या बातम्या

    बोदवड येथे अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी वर्षातील सर्वात मोठी कारवाई

    By February 21, 2020No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    प्रांतधिकारी रामसिंग सुलाने धडक कारवाई
    बोदवड – भुसावळ प्रांताधिकारी रामशिंग सुलाने यांनी बोदवड येथे अचानक भेट दिली असता ते तालुक्यातील जलचक (बु) येथे सुरू असलेल्या दगडांच्या खाणी ची पाहणी करण्यासाठी जात असतांना त्यांना बोदवड जामनेर रस्त्यावर असलेल्या शासकीय गोदमजवळ दोन डंपर विना परवानगी डबर वाहतूक करीत असताना आढळून आले.
    यावेळी त्यांनी प्रत्येकी दोन लाख,त्रेचाळीस हजार सहाशे पाच रुपये दंड ठोठावला असून विलास लक्ष्मण पाटील,यांना 2,43,605,रुपये,तर हरिओम शलिग्राम जैस्वाल यांना 2,43,605,यांच्या मालकीच्या डंपर मालकांकडून दोन्ही एकूण 4 लाख,सत्यऐंशी हजार दोनशे दहा रुपये दंड वसूल करण्यात आला.
    विलास लक्ष्मण पाटील,जलचक्र (बु)यांचे डंपर क्रं,एम एच – १९ झेड,३०९८ व हरिओम शलिग्राम जैस्वाल बोदवड,यांचे डंपर क्रं, एम.एच.-१९-झेड-४०९८ या दोन्ही डंपर मधून विना परवानगीने प्रत्येकी पाच ब्रास डबर वाहतूक करतांना आढळून आले.
    भुसावळ प्रांताधिकारी रामशिंग सुलाने यांनी ही धडक कारवाई केली असून या वर्षातील ही सर्वात मोठी महसुल विभागाची कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.
    या धडक कारवाईत बोदवड तहसीलदार आर.आर.जोगी,नायब तहसिलदार दिपक कुसकर, कारकून व्ही.एस.डहाके,बोदवड तलाठी नीरज पाटील,शेलवड तलाठी मंगेश

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

    October 3, 2026

    कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका!

    October 3, 2026

    ‌‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास‌’ आता ऑनलाइन!

    October 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif