Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»बोदवडच्या नम्र फायनान्समध्ये चोरी
    ताज्या बातम्या

    बोदवडच्या नम्र फायनान्समध्ये चोरी

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 14, 2019No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड

    येथील पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नम्र फायनान्स च्या ऑफिस मध्ये रात्री तीन ते साडेतीन च्या दरम्यान चोरांनी बारा लाख रुपये वर डंल्ला मारला.
    याबाबत अधिक असे की, सदर घटना घडण्याची वेळी नम्र फायनान्स चा एक सहकारी कैश असलेल्या बाजूच्या रूममध्ये झोपलेला होता. विशेष म्हणजे नम्र फायनांस चे ऑफिसचे दरवाजे रात्री सताळ पने उघडे होते,असे त्या सहकार्‍यांचे म्हणणे आहे. ज्या रूममध्ये बारा लाख रुपयांची चोरी झाली त्याच्या शेजारीच नम्र फायनांस चा संबंधित कर्मचारी अमोल मोरे झोपलेला होता.
    कपाटाचा लॉक तोडून चोरी झाली त्याबाबत मला कसलाही आवाज आला नाही किंवा या घटनेबद्दल काहीच माहित नाही असा त्याचा सहकार्याचा म्हणणे आहे. घटनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित नम्र फायनान्स च्या बाहेर तोंड बांधून हातात रॉड घेऊन फिरताना दिसत आहे. सदर घटनेत एक पेक्षा अधिक लोक असल्याचा संशय असून याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर झालेली ही जबरी चोरी पोलिसांसमोर एक मोठा आव्हान ठरत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif