कजगाव ता. भडगाव-प्रतिनिधी
तालुक्यातील बोदर्डे येथील गुलाबराव चिंतामण पाटील वडील,ऋषिकेश गुलाबराव पाटील व ज्ञानेश्वर गुलाबराव पाटील या दोन भावनांनी आपल्या स्वर्गीय आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावाच्या समशान भूमित जिजाई नावाने वडाचे झाडे लावून जतन करण्याचा संकल्प केला.
आपल्या आईची सदैव आठवण राहो म्हणून स्वर्गीय आई ची सारी )राख इतरत न टाकता जळालेल्या राखेवर झाड लावून नवीन पायंडा घातला वडजी येथील टी आर पाटील हायस्कूल चे ज्येष्ठ शिक्षक श्री बी वाय पाटील यांनी आपल्या सासुबाई यांची कायम आठवण रहावी म्हणून वडाचे झाड लावून जतन करण्याचा संकल्प केला.

