बॉक्सिंग : चिनी बॉक्सर झू कॅनने जिंकला दुसऱ्यांदा डब्ल्यूबीए चॅम्पियन किताब

0

चीन : चीनचा बॉक्सर झू कॅनने अमेरिकेत झालेल्या जागतिक बॉक्सिंग संघटनेची (डब्ल्यूबीए) चॅम्पियनशिप जिंकली. कॅनने करिअरमध्ये दुसऱ्यांदा हा किताब जिंकला. २५ वर्षीय कॅनने अमेरिकन मॅनी रॉबल्सला १२०-१०८, ११९-१०९, ११८-११० ने हरवले.

Leave A Reply

Your email address will not be published.