Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»बेरोजगार तरुणांसाठी तत्काळ पोलिस भरती निघावी
    जळगाव

    बेरोजगार तरुणांसाठी तत्काळ पोलिस भरती निघावी

    By March 23, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     भडगाव (प्रतिनिधी) : सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी तात्काळ पोलीस भरती निघावी या मागणीसाठी  तहसीलदार सागर ढवळे व पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगारांकडे शासनाने लक्ष देण्याची व तात्काळ पोलीस भरतीची निघावी अशी मागणी केली आहे.

    भडगाव शहरातील तरुणांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,अनेक दिवसांपासून राज्यातील पोलीस भरती रखडलेली आहे. त्यामुळे अभ्यास करूनही विद्यार्थी वैतागले आहे. भरती ला उशीर होत असल्याने काहींना वयातून निवृत्त व्हावे लागत आहे . काही मुलांनी भरती निघेल या आशेने दुसरा काहीच उद्योग न करता केवळ अभ्यासावर भर दिला . मात्र भरती अभावी निराशा पदरी पडली आहे. घरची परिस्थिती हलाकीशी असल्याने व 100% मोल मजुरी करणारी मुलांना पोलीस भरती एकमेव पर्याव होता.सदरक्षणाय खलनीग्रहाय या खाकीचा रुबाबदार नोकरीसाठी तरुणांनी आयुष्यच पणाला लावलेले दिसते . मात्र शासन भरती घेण्यात उशीर करीत असून निवडणूक काळात दिलेला शब्द पाळत नाही असा आरोपही तरुणांनी केला आहे. दिलेल्या निवेदनात पोलीस भरती तात्काळ निघावी, आधी मैदानी की लेखी परीक्षा व भरती कधी होईल याची ठोस तारीख जाहीर करावी अन्यथा जेरीस येऊन तरुण आंदोलन करतील असे निवेदन शासनाला देण्यात आले.

    यावेळी तहसीलदार सागर ढवळे, व पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना प्रातिनिधिक स्वरूपात दोन युवकांनी निवेदन दिले . या वेळी अनेक पोलिस भरती चा अभ्यास करणारे तरुण उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.