बुलडाणा जिल्हा केमिस्ट तर्फे औषधी विक्रीच्या वेळेत बदल

0

खामगाव | प्रतिनिधी गणेश भेरडे 

बुलडाणा जिल्हा केमिस्ट असो च्या सर्व सभासदाना कळविण्यात येत आहे की आपणास माहितच आहे की करोना वायरस बाबत त्याला आळा घालण्यासाठी सर्व स्तरावर शासन प्रशासन सामाजिक संस्था तफ्रै आटोक्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.  महत्वाचे म्हणजे हा हायरस टाळण्यासाठी सोशल डिस्टंस ची आवश्यकता आहे.  आपण इमरजंसी सेवेमध्ये आपली जिवाची पर्वा न करता सर्व  रूग्णाना राञंदिवस सेवा देत आहेत.  अशा परिस्थितीमध्ये असे आढळुन येत आहे. की रुग्णांन विनंती  करुन सुध्दा ते नियमाचे पालन करत नाही तसेच विनाकारण औषधांचा साठा सुध्दा करीत आहेत ही परिस्थिती संपुर्ण जिल्हायामध्ये आढळुन आली आहे.

आम्मी पण आपले सर्वस्व पणास लावुन सेवा देत आहोत परतु . वरील परिस्थिती मध्ये जिल्हा संघटनेने निर्णय घेतला आहे की  सर्व किरकोळ औषधी विकेता आपली प्रतिष्ठाने आजपासुन  सकाळी 10  ते साय. पर्यत उघडी राहतील तसेच सर्व ठोक औषधी विकेता सकाळी  ११ ते सायं ५ पर्यत उघडी राहतील याची सर्व नागरीकानी दक्षता घ्यावी ईमरजंसी सेवा नेहमीसाठी म्हणजेच 24 तास उपलब्ध करुन देण्यात  येईल .   असी माहीती  जिल्हा अध्यक्ष श्री राजेन्द नहार व  सचिव गजानन शिंदे  यानी माहीती दीली

Leave A Reply

Your email address will not be published.