Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»बिलवाडी येथील भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत, भाजपाला धक्का
    जळगाव जिल्हा

    बिलवाडी येथील भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत, भाजपाला धक्का

    Tushar BhambareBy Tushar BhambareJanuary 6, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेंदूर्णी : प्रतिनिधी 

    शेंदूर्णीजवळच्या बिलवाडी भाजपचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत उमेदवार गोकुळ म्हस्के यांनी समर्थकांसह तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

    जामनेर तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे या रणधुमाळीतच भाजपचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. या मुळे भाजपला धक्का बसला आहे.

    यावेळी संदीप तेली यांनीही राष्ट्रवादी नेते माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रुमाल गळ्यात घालुन राष्ट्रवादीत प्रवेश केला या पक्ष प्रवेश वेळी बिलवाडीचे माजी सरपंच विजय भावसार, माजी ग्रा.पं. सदस्य डॉ.सुभाष पाटील व गावातील कार्यकर्ते उपस्थित होते

    यावेळी संजय गरूड यांनी सांगितले की सद्या जामनेर तालुक्यात व राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये इनकमिंग सुरू असून गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे ग्रामपंचायत निवडणूकामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबुत होत आहे. यंदा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक परिवर्तन करणारी ठरणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026

    आई अन् मुलाने घेतला पैशाच्या वादातून बापाचा जीव!

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif