बियाणी स्कूलचा निकाल १०० टक्के

0

भुसावळ – येथील बियाणी स्कूलचा शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा इयत्ता १० वी चा निकाल १०० टक्के लागला आहे. यात दामिनी भूषण राजपूत हिने ९५.२० % गुण मिळवीत प्रथम आली. तर स्कूलमधून द्वितीय क्रमांकाने काजल सुहास मेटकर हिने ९३.२० % गुण मिळविले.

तसेच गौरी संदीप अहिरराव – ९२.८०%, कोमल विजय साबे ९०.२० %, श्वेता हेमंत भारंबे ९०.४०%, गायत्री सुनील चौधरी – ८६.६०%, प्रेरणा निर्मल जैन ८५.४० %, पियुष अनिल फेगडे ८४.८० गुण मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय शिक्षा समितीचे अध्यक्ष मनोज बियाणी, राष्ट्रीय शिक्षा समितीच्या सेक्रेटरी संगीता बियाणी, शाळेच्या मुख्याध्यापिका सोफिया फ्रान्सीस यांनी अभिनंद केले व पुढील भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.