Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»बालमोहन विद्यालयाच्या रोहिणी कापडणे-शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
    ताज्या बातम्या

    बालमोहन विद्यालयाच्या रोहिणी कापडणे-शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 22, 2020No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लासुर (प्रतिनिधी) : येथील अमर संस्था संचलित बालमोहन प्राथमिक विद्यालयाच्या उपक्रमशील उपशिक्षिका रोहिणी भास्करराव कापडणे-शिंदे यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.लवकरच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ यांनी दिली आहे.

    उत्तम अध्यापन, अध्यापनातील नाविन्यपूर्ण उपक्रम, विज्ञान प्रदर्शने, स्नेहसंमेलने व केंद्रानिहाय शिक्षण परिषद यातील यशस्वी सहभाग तसेच विद्यार्थी हितासाठीची त्यांची तळमळ लक्षात घेऊन संस्थेने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
    त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील(अध्यक्ष, गौरी प्रकल्प), अमर संस्था चोपडा चे चेअरमन चंद्रकांत पाटील,उपाध्यक्ष मनोज चित्रकथी,सचिव दिपक जोशी,व्यवस्थापक मुकेश चौधरी,प्राथमिक चे मुख्याध्यापक प्रदीप चौधरी,माध्यमिक
    मुख्याध्यापिका रेखा पाटील तसेच राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारप्राप्त जानवे (ह मु चोपडा)येथील सामाजिक कार्यकर्ते बी एन पाटील,चुंचाळे येथील डॉ प्रतापराव शिंदे,चोपडा साखर कारखान्याचे माजी संचालक जितेंद्र पाटील, प्रगतशील शेतकरी विजय पाटील,चोपडा नगर परिषदेतील विरोधी पक्ष गटनेते महेश पवार, ग्रामसेवक दीपक म.भामरे,प्रा. पंकज प्र.शिंदे, तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.रोहिणी कापडणे-शिंदे या चोपडा येथील प्रताप विद्या मंदिराचे चे उपशिक्षक पंकज शिंदे यांच्या पत्नी होत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026

    मुंबई बाबत युएनचा धक्कादायक अहवाल!

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif