Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»बांभोरी पुलावर ट्रॅक्टरचे दोन तुकडे; ३ तास वाहतूक ठप्प
    जळगाव

    बांभोरी पुलावर ट्रॅक्टरचे दोन तुकडे; ३ तास वाहतूक ठप्प

    Tushar BhambareBy Tushar BhambareDecember 6, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     पाळधी. ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    बांभोरी येथील गिरणा नदी पुलावर ट्रक ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने एका ट्रॅक्टरचा एक्सेल तुटल्याने दोन तुकडे झाले. त्यामुळे पुलावर मोठा अनर्थ टळला, परंतु मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे कोंडी झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. यावेळी हॉटेल गोविंद ते खोटे नगरपर्यंत वाहनांची मोठी रांग लागली होती.

    दरम्यान,  पोलिस प्रशासनाने क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाजूला करून ट्राफिक काढण्यास मोठी कसरत करावी लागली. सुमारे तीन तास वाहनांची रांग लागली होती.

    Dharangaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif