Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»बांबरुड प्र.ऊ.वार्ड क्रं.2 मधून रिपाइंचे एस.डी.खेडकर बिनविरोध
    जळगाव

    बांबरुड प्र.ऊ.वार्ड क्रं.2 मधून रिपाइंचे एस.डी.खेडकर बिनविरोध

    By January 5, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र. ऊ.येथील 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणकीत 31 डिसेंबर का अर्जाची छाननी झाली. आज माघारी अंती क्र.2 मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष एस.डी.खेडकर  यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. श्री खेडकर यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र ची प्रमुख कार्यकर्ता बैठकीत पक्ष्याचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाज कल्याण राज्य मंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी उत्तर महाराष्ट्रातून एकमेव तालुका अध्यक्ष बिनविरोध निवड झाल्यामुळे अभिनंदन करून कार्याचे कौतुक केले.

    यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबलकर,उत्तर महाराष्ट्र प्रभारी रामेशजी मकासरे,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिल भाई गांगुर्डे, जळगाव जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ सूर्यवंशी, जळगाव लोकसभा जिल्हाअध्यक्ष आनंद खरात, युवा अध्यक्ष भगवान सोनवणे, जळगाव महानगर अध्यक्ष अनिल आडकमोल ,एरंडोल तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर,पाचोरा तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, पारोळा तालुका अध्यक्ष विजय बागुल, 40गाव तालुका अध्यक्ष सुनील सूर्यवंशी ,यांच्या सह कार्यकर्ते  विविध शेत्रातील सामाजिक व राजकीय पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

    यावेळी ग्राम विकास व सामाजिक विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री खेडकर यांनी सागितले त्याच प्रमाणे ज्यांनी निवड बिनविरोध केली त्या समाजबांधव यांचे विशेष आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif