बहादरपुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती साजरी

0

पारोळा(प्रतिनिधी)तालुक्यातील बहादरपुर येथील श्री क्षेत्र शिवशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे राजर्षी शाहु महाराज जयंती साजरी करण्यात आली.
प्रतिमापुजन संस्थेच्या अध्यक्ष सौ शैला रणधीर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवभक्त के.बी.रणधीर,उपाध्यक्ष सागर रणधीर,जयश्री सोनार यांचेसह मान्यवर उपस्थीत होते.जयंतीदिनी अमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.