Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बदरखे येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    बदरखे येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    By June 25, 2020No Comments17 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा (प्रतिनिधी) : नगरदेवळा ता. पाचोरा येथून जवळच असलेल्या बदरखे गावात दि.२१ रविवार रोजी विवाहितेने गळफास घेतल्याची घटना घडली होती. त्याचे कारण स्पष्ट होत न होते. पतीसह सासू, नणंदेने संगनमत करून विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरोधात पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप पती नितीन पाटील यास अटक करण्यात आलेली आहे.

    तळई ता. एरंडोल येथील माहेर असलेल्या कविता पाटील हिचा नितीन सुभाष पाटील रा. बदरखे ता. पाचोरा याच्याशी सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. तिच्या पतीने आपल्या आई तसेच बहिणीशी संगनमत करून तिचा मानसिक, शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली होती. तसेच मोटारसायकल घेण्यासाठी माहेरहून ८० हजार रुपये आणावे यासाठी ते त्रास देत होते. या छळास कंटाळून अखेर कविताने गळफास घेतला. अशी फिर्याद मृत कविता पाटील हिच्या भावाने पाचोरा पोलिसात दिली असून नितीन सुभाष पाटील (पती), सुरेखा सुभाष पाटील (सासू), निलिमा दिपक पाटील रा. तरवाडे (नणंद), रिंकू (पूर्ण नाव माहीत नाही धरणगाव) नणंद, यांच्या वोरोधात गु. र. नं २३५ / २०२० भा.द.वी. कलम ३०४ (ब), ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे सह नगरदेवळा दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif