Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»क्रीडा»बजरंग पुनियाने भारताला मिळवून दिले ब्रॉन्झ मेडल
    क्रीडा

    बजरंग पुनियाने भारताला मिळवून दिले ब्रॉन्झ मेडल

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 7, 2021Updated:August 7, 2021No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    टोकयो

    भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. त्याने सेमी फायनलमध्ये 8-0 असा एकतर्फी विजय मिळवत मेडल पटकावले. कझाकस्तानच्या नियाजबेकोवशी बजरंगची लढत होती. कझाकस्तानच्या कुस्तीपटूनं सुरुवात बचावत्मक केल्यानं बजरंगला पहिला पॉईंट मिळाला. पहिल्या राऊंडनंतर बजरंग 2-0 नं आघाडीवर होता. दुसऱ्या राऊंडमध्येही बजरंगनं आणखी दोन पॉईंट घेत नियाजबेकोववर 4 पॉईंट्सची आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत बजरंगनं ब्रॉन्झ मेडल पटकावले. बजरंगचा प्रवास 65 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये गोल्ड मेडलचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंग पुनियाचा यापूर्वी अझरबैजानाच्या हाजी अलियेव्हनं  12-5 ने पराभव केला होता.बजरंगनं क्वार्टरफायनलध्ये कझाकस्तानच्या इराणच्या मूर्तझा चेकाचा संघर्षपूर्ण लढतीमध्ये पराभव केला होता.

    त्या मॅचमध्ये बजरंगनं शेवटच्या काही सेकंदामध्ये बाजी फिरवली. प्रतिस्पर्ध्याला चितपट करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. मूर्तझानं पहिल्यांदाच बजरंगचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र बजरंगनं मोठ्या कौशल्यानं त्यातून सुटका केली. बजरंगनं सुरुवातीला बचाव करण्यावर भर दिला. पहिल्या राऊंडनंतर इराणच्या कुस्तीपटूकडं एक पॉईंटची निसटती आघाडी होती. दुसऱ्या राऊंडमध्ये दोघांनी आक्रमक खेळ केला. . बजरंगची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा आहे.

    मात्र त्यानं यापूर्वी कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. यापूर्वी भारताच्या रवी कुमार दहियानं सिल्व्हर मेडलची कमाई केली होती. तर दीपक पुनियाचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला. भारताच्या अन्य कुस्तीपटूंनाही मेडल मिळवण्यात अपयश आले. त्यामुळे शनिवारी सर्व आशा बजरंगवर होत्या. बजरंगनं या अपेक्षांची पूर्ती करत ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Bajrang Punia India latest news Sport News Tokyo Olympics 2020
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    महाराष्ट्रासह ७ राज्यांत एसआयार मुदतवाढ

    November 7, 2026

    E-20 पेट्रोल 420 इंधन : थेट पुराव्यांसह मोठा आरोप

    November 7, 2026

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif