Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»फ्लिप कार्ड डिलेव्हरी कार्यालयात धाडसी चोरी
    महाराष्ट्र

    फ्लिप कार्ड डिलेव्हरी कार्यालयात धाडसी चोरी

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 14, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मलकापुर – बुलढाणा रोड वरील वानखेडे पेट्रोलनजीक असलेल्या ठाकूर इस्टेट मधील फ्लिपकार्ड डिलिव्हरी कार्यालयातुन आज पहाटे चार वाजेच्या सुमारास कार्यालयाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश करून लोखंडी कपाटातील तिजोरी लंपास केली यातील सहा लाख पंचवीस हजार रुपयाची रोकड लंपास केल्याची फिर्याद रोशन निकम यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.

    बुलढाणा रोडवर वानखेडे पेट्रोलपंपा नजीक ठाकूर इस्टेटमध्ये ई  कार्ड लॉजिस्टिक या नावाने फ्लिपकार्ट डिलिव्हरी कार्यालय सुरू असून ग्राहकांनी मोबाईल द्वारे ऑनलाईन   मागविलेल्या वस्तू या कार्यालयाद्वारे ग्राहकांच्या घरपोच पोहोचविल्या जातात, शुक्रवार शनिवार, रविवार या तीन दिवसांची डिलिव्हरी घरोघरी पोहचवून जमा झालेली रक्कम कार्यालयातील गोदरेज कपाटात एका तिजोरीत ठेवली होती आज सकाळी कार्यालय उघडण्यासाठी निकम गेले असता कार्यालयाचे शटर वाकलेले दिसल्याने रोशन निकम यांनी याबाबतची माहिती शहर पोलिसांना दिली शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर,ऐ.पी.आय स्मिता म्हसाये,ऐ.पी.आय सुखदेव भोरकडे,पो.उप.नि.छाया वाघ,डि.बी.पथकाचे पो.काॅ.अनिल डागोर, ईश्वर वाघ, संजय पठार, संतोष कुमावत,आसीफ शेख, गोपाळ तारुळकर, मंगेश चरखे सह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या घटनास्थळाची पाहणी केली,सि.सी टिव्हीत दोघे चोरटे दिसत असून पो.नि.काटकर यांनी फिंगर प्रिंट तज्ञ, तसेच श्वानपथकाला पाचारण केले, लवकरच चोरट्यांचा शोध लावून त्यांना जेरबंद करण्यात केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे वृत्त लिहिस्तोवर पोलिसांची कारवाई सुरू होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026

    सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif