फैजपूर -येथे संविधान दिनानिमित्ताने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विविध सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम लिग सेनाचे जिल्हाध्यक्ष शाकीर खान , साजिद मेंबर, प्रा.असलम तडवी , सरफराज तडवी सर ,विजय मेढे ,विलास सपकाळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून संविधान दिवस साजरा केला.