Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»फेसबुक पाठोपाठ आता रिलायन्स जिओचे सर्व्हर डाऊन..
    राष्ट्रीय

    फेसबुक पाठोपाठ आता रिलायन्स जिओचे सर्व्हर डाऊन..

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 6, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

    फेसबुक पाठोपाठ आता  देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओचे सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे युजर्सना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जिओ वतीने जिओ सर्व्हर डाउन असल्याची माहिती मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरद्वारे नागरिकांना दिली जात आहे.

    मोबाईल वापरकर्ते तक्रार करत आहेत की, त्यांना सकाळपासून जिओचे नेटवर्क मिळत नाही. यामुळे वापरकर्ते इनकमिंग किंवा आउटगोइंग कॉल करू शकत नाहीत. यासह, त्यांना इंटरनेट डेटा वापरातही समस्या येत आहे. त्याच वेळी जिओ सर्व्हर डाऊन ‘डाऊनडेटेक्टर’ वेबसाइटवरून देखील याबाबत सांगितले जात आहे, इंटरनेटवरील आऊटेजच्या अहवालांवर ते लक्ष ठेवते.

    डाउनडेटेक्टरच्या मते, भारतात जिओ मोबाईलचे नेटवर्क वापरण्यात समस्या आहे. नेटवर्क डाऊन झाल्याबद्दल वापरकर्त्यांकडून वारंवार तक्रारी येत असून जिओ सर्व्हर डाऊन झाल्याची बरीचशी माहिती दिल्ली, लखनौ, ग्वाल्हेर, इंदूर, रायपूर, बंगळूरू, मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमधून येत आहे. आतापर्यंत, ट्विटरवरील सुमारे ४ हजार वापरकर्त्यांनी जिओ नेटवर्क बंद झाल्याची माहिती दिली आहे.

    दरम्यान, सोमवार दि. ४ रोजी रात्री काही तास फेसबुक , त्याचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉसअॅप आणि फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्राम बंद असल्यामुळे युजर्समध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. पण, तब्बल सात तास बंद राहिल्यानंतर या सर्व्हिसेस पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरु झाल्या आहेत. फेसबुक सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जगभरातील लोक यामुळे प्रभावित झाले होते.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Jio Down New Delhi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मेट्रो-रेल्वे सेवा बंद ठेवल्याने सर्वोच्च न्यायालय नाराज

    October 15, 2026

    अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    October 14, 2026

    ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif