जळगाव- निमजाई फाउंडेशनतर्फे शासनाच्या कौशल्य विकास योजनेतंर्गत तरुणी तसेच महिला वर्गाला महागड्या फॅशन डिसाईंनिंगचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. फाउंडेशनतर्फेे अभ्यासमातंर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनींनी शुक्रवारी मयुरेश गारमेंट या कंपनीला भेट दिली. या भेटीत विद्यार्थीनींनी कंपनीत ड्रेस तयार करण्यापासून तो पूर्ण झाल्यावर होत असलेल्या पॅकेजिंगपर्यंतची माहिती जाणून घेतली