Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»प्लाट थकबाकीदारवर जप्तीची कारवाईचे आदेश
    जळगाव

    प्लाट थकबाकीदारवर जप्तीची कारवाईचे आदेश

    By March 19, 2020No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चिनावल ( वार्ताहर) : चिनावल तसेच खिरोदा महसूल मंडळातील गावांमध्ये बिनशेती झालेल्या प्लाटी धारक सुमारे ९२ थकबाकीदारांना त्यांच्याकडे असलेल्या मागील अनेक वर्षापासून ज्या थकबाकीमुळे वारंवार नोटीस व थकबाकी राखण्याची मागणी करूनही हे प्लॉट धारक भरत नसल्याने तहसीलदार उषा राणी देवगुणे यांनी सदर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश दिले असून याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे.

    खिरोदा महसूल मंडळातील चिनावल व इतर गावातील बिनशेती धारकांकडे बाकी आहेबाकी वसुलीसाठी कारवाई अंतिम टप्प्यात आहे मंडळाचे मंडळाधिकारी संदीप जयस्वाल उमेश बाभुळकर अजय महाजन व त्यांचे सहकारी हे बाकी वसुलीसाठी प्रयत्नशील आहेत. तरीही मंडळातील 92 थकबाकीदार बाकी भरत नसल्याने सदर थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश तहसिलदारांना दिले आहे. याबाबतचे नोटीस संबंधितांना देण्यात आले असून चीनावल येथील एका थकबाकीदारांचे मालमत्तेवर त्याचे नाव कमी करून सरकारचे नाव लागणे बाबतची कारवाई सुरू करण्यात आली आहे. याबाबत मंडळाधिकारी संदीप जयस्वाल व तलाठी अजूनही वसुलीसाठी प्रयत्नशील आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif