प्रेम प्रकरणातुन वाद ; भुसवळात युवकावर प्राणघातक चाकू हल्ला

0

दोघाना अटक : जखमीची प्रकृती चिंताजनक
भुसावळ | प्रतिनिधी
प्रेमप्रकरणातून दोघांनी अत्यंत निर्घ्रुण पणे चाकुचे 16 वार करुन एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास येथे घडली.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रात्री १२ वाजेच्या दरम्यान प्राणघातक चाकू हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पार्टीचा पेज प्रमुख सम्मेलन रविवार रोजी आयोजित करन्यात आले होते. रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान हा कार्यक्रम संपला .-दरम्यान रात्री 11 .३० च्या सुमारास दत्तू जामसिंग राजपूत (20) रा आनंद नगर व नीलेश चंद्रकांत ठाकुर रा श्रीराम नगर यांनी जखमी जयेश अशोक दुधाणी याला त्याचे घरून बोलावून ग्राउंडवर आणले.

                                                                                                         उर्वरित उद्याच्या अंकात…

Leave A Reply

Your email address will not be published.