प्रेमचंद रडे ताज्या बातम्या By On Apr 20, 2019 0 Share जळगाव :- भादली बुद्रुक येथील रहिवासी प्रेमचंद नेमचंद रडे (७८) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. प्रेमकिरण टायर्सचे नितीन व सुहास रडे यांचे ते वडील होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail