पहूर, ता. जामनेर : येथील धान्य व्यापारी प्रवीण जवरीलाल कोटेचा (वय ६५)यांंचे सकाळी ८.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, एक मुलगी व पुतणे नातू, पणतू असा परिवार आहे..
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Recover your password.
A password will be e-mailed to you.