भुसावळ (प्रतिनिधी) – रेल प्रशासन कडून अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी क्लोन विशेष गाड़ी ही चालवली जाणार आहे . या गाड़ी मधे फ़क्त आरक्षण राहिल. या गाड़ी मधे अग्रिम आरक्षण अवधि हा 10 दिवसाचा असेल. भुसावल विभागातुन जाणार्या गाड्या पुढील प्रमाणे
1) गाड़ी क्रमांक – 07379 डाउन वास्को दी गामा ते हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाड़ी ही दिनांक –25.09.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर शुक्रवार रोजी प्रस्थान स्टेशन हुन 12.30 वाजता रवाना होइल आणि तिसरया दिवशी 04.20 वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशन ला पोहचेल.
थांबा – शनिवार – मनमाड – 08.15/08.20 , भुसावल – 10.55/11.00 , सरंचना – वातानुकूलित तृतीय श्रेणी 12 कोच , 4 कोच शयनयान श्रेणी
2) गाड़ी क्रमांक – 07380 अप हजरत निजामुद्दीन ते वास्को दी गामा क्लोन विशेष गाड़ी ही दिनांक –27.09.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर रविवार ला प्रस्थान स्टेशन हुन 13.00 वाजता रवाना होइल आणि तिसरया दिवशी 04.45 वाजता वास्को दी गामा स्टेशन ला पोहचेल .
थांबा – सोमवार –, भुसावल – 05.20/05.25 , मनमाड – 07.45/07.50 , पुणे , मिराज , बेलगावी , लोंडा , मडगांव
सरंचना – वातानुकूलित तृतीय श्रेणी 12 कोच , 4 कोच शयनयान श्रेणी
03) गाड़ी क्रमांक –06523 डाउन यशवंतपुर ते हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाड़ी ही दिनांक – 23.09.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर बुधवार , शनिवार रोजी प्रस्थान स्टेशन हुन 13.55 वाजता रवाना होइल आणि तिसरया दिवशी 13.20 वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशन ला पोहचेल.
थांबा – गुरुवार , रविवार – मनमाड – 15.10/15.15 , भुसावल – 17.45/17.50
सरंचना – वातानुकूलित तृतीय श्रेणी 12 कोच , 4 कोच शयनयान श्रेणी
04) गाड़ी क्रमांक – 06524 अप हजरत निजामुद्दीन – यशवंतपुर क्लोन विशेष गाड़ी ही दिनांक – 26.09.2020 पासून पुढील आदेश पर्यंत दर शनिवार, मंगलवार रोजी प्रस्थान स्टेशन हुन 08.45 वाजता रवाना होइल आणि तिसरया दिवशी 06.20 वाजता यशवंतपुर स्टेशन ला पोहचेल.
थांबा –, रविवार, बुधवार – भुसावल – 01.05/01.10, मनमाड – 03.40/03.45 , पुणे , बेलगावी , धारवार , हुबली , हावेरी , दवांगेरे , अर्सिकेरे , तुमकुरू
सरंचना – वातानुकूलित तृतीय श्रेणी 12 कोच , 4 कोच शयनयान श्रेणी