भुसावळ (प्रतिनिधी)- रेल प्रशासनाच्या वतीने दिनांक १२ सप्टेंबर २०२० पासून ३ अतिरिक्त विशेष गाडयाचे संचालन करण्यात येणार आहे.
भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्या –
१) खुर्दा रोड ते अहमदबाद विशेष गाडी
गाडी क्रमांक – ०२८४३ अप खुर्दा रोड ते अहमदबाद विशेष गाडी हि दिनांक १२.०९.२०२० पासून दर मंगळवार ,गुरुवार , शुक्रवार , शनिवार रोजी प्रस्थान स्टेशन पासून १८.४० वाजता रवाना होईल .आणि तिसऱ्या दिवशी अहमदाबाद ला ०७.२५ ला पोहचेल .
थांबा – बुधवार , शुक्रवार , शनिवार , रविवार – नागपूर , वर्धा , बडनेरा – १७.३०/१७.३३ , अकोला – १८.२५/१८.३० , नांदुरा – १९.१४/१९.१५ , मलकापूर – १९.३८/१९.४० , भुसावळ – २०.४५/२०.५० , जळगाव – २१.२०/२१.२५ ,
गाडी क्रमांक – ०२८४४ डाऊन अहमदाबाद – खुर्दा रोड हि गाडी दिनांक – १४.०९.२०२० पासून दर सोमवार , गुरुवार , रविवार , शनिवार रोजी प्रस्थान स्टेशन पासून १८.४० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी खुर्दा रोड ला ०७.४५ वाजता पोहचेल .
थांबा – मंगळवार , शुक्रवार , रविवार . सोमवार – जळगाव – ०४.००/०४.०५ , भुसावळ – ०४.३०/०४.३५ , मलकापूर – ०५.२०/०५.२२ , नांदुरा – ०५.४७/०५.४८ , अकोला – ०६.३५/०६.४० , बडनेरा – ०८.०५/०८.१० , नागपूर
२) खुर्दा रोड ते ओखा विशेष गाडी
गाडी क्रमांक – ०८४०१ अप खुर्दा रोड ते ओखा विशेष गाडी हि दिनांक १३.०९.२०२० पासून दर रविवार रोजी प्रस्थान स्टेशन पासून १०.४० वाजता रवाना होईल .आणि तिसऱ्या दिवशी ओखा ला १३.५० ला पोहचेल .
थांबा – सोमवार रोजी वर्धा , बडनेरा – १३.०७/१३.१० , अकोला – १४.१०/१४.१५ , शेगाव – १४.४३/१४.४५ , मलकापूर – १५.२३/१५.२५ , भुसावळ – १६.२५/१६.३० , जळगाव – १७.२०/१७.२५ ,
गाडी क्रमांक – ०८४०२ डाऊन ओखा – खुर्दा रोड हि गाडी दिनांक – १६.०९.२०२० पासून दर बुधवार रोजी प्रस्थान स्टेशन पासून ०८.३० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी खुर्दा रोड ला ०८.५५ वाजता पोहचेल
थांबा – गुरुवार – जळगाव – ०४.००/०४.०५ , भुसावळ – ०४.३०/०४.३५ , मलकापूर – ०५.२०/०५.२२ , शेगाव – ०६.०६/०६.०८ , अकोला – ०६.३५/०६.४० , बडनेरा – ०७.५७/० ८.००
३) खुर्दा रोड ते गांधीधाम विशेष गाडी
गाडी क्रमांक – ०२९७४ अप खुर्दा रोड ते गांधीधाम विशेष गाडी हि दिनांक १९.०९.२०२० पासून दर शनिवार रोजी प्रस्थान स्टेशन पासून ११.४० वाजता रवाना होईल .आणि तिसऱ्या दिवशी ओखा ला ०६.४० ला पोहचेल .
थांबा – रविवार रोजी नागपूर , वर्धा , बडनेरा – ११.२०/११.२३ , अकोला – १२.१९/१२.२४ , मलकापूर – १३.२१/१३.२३ , भुसावळ – १४.२०/१४.२५ , जळगाव – १५.१०/१५.१५,
गाडी क्रमांक – ०२९७३ डाऊन गांधीधाम – खुर्दा रोड हि गाडी दिनांक – १६.०९.२०२० पासून दर बुधवार रोजी प्रस्थान स्टेशन पासून .२३.०० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी खुर्दा रोड ला १७.३५ वाजता पोहचेल
थांबा – गुरुवार – जळगाव – १४.०५/१४.१०, , भुसावळ – १४.४०/१४.४५ मलकापूर – १५.३३/१५.३५ , , अकोला – १६.४०/१६.४५ , बडनेरा – १८.१५/१८.२०