Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»प्रभाग क्रमांक 7 मध्ये बोरवेल च उदघाटन संपन्न
    जळगाव जिल्हा

    प्रभाग क्रमांक 7 मध्ये बोरवेल च उदघाटन संपन्न

    Tushar BhambareBy Tushar BhambareApril 3, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव | प्रतिनिधी 
    येथे प्रभाग क्रमांक 7 मधील गुजराती गल्ली येथे प्रभागाचे नगरसेवक वासुदेव चौधरी यांनी स्वखर्चाने बोरवेल करून धरणगाव शहरातील पाणी समस्या वर मात करण्यासाठी  नागरिकणा पाण्याचे समस्या भासू नये धोरण ठेवून बोरवेल करण्यात आला आहे तसेच या अगोदर शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ गटनेते पप्पू भावे, नगरसेवक  तथा शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक विलास महाजन, युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ यांनी बोरवेल केले आहेत तसेच वासुदेव चौधरी यांनी एम व्ही चौक मध्ये ही बोरवेल करून दिला आहे.

    गुजराती गल्ली व बेलदार गल्ली येथील बोर चा उदघाटन सोहळा शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ ,नगरसेवक सुरेश महाजन, विजय महाजन प्रभागाचे नगरसेवक वासुदेव चौधरी याचा हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित  शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र जाधव, कमलेश बोरसे, बापू जाधव, भूषण गाडीलोहर,राजू पटेल,सजू झुझराव, किशोर महाजन राजू चौधरी,  चेतन पाटील मंगल झुझाराव, सोनू पाटील पप्पू पाटील,भुरा पाटील,राहुल धनगर,सुनील चव्हाण व प्रभागातील नागरिक बंधू उपस्थित होते तर प्रभागातील भगिनी नि नगरसेवक वासुदेव चौधरी यांनी कायमस्वरूपी पाण्याची समस्या दूर केल्याने समाधान व्यक्त केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    यावल नगरपालिकेच्या सभेत २५ हजारांच्या खुर्चीवरून खळबळ

    July 17, 2026

    किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif