यावल (प्रतिनीधी ) यावल येथे दिवाळी निमित्त जि.प. गट. नेते प्रभाकर सोनवणे यांनी सम्राट सुपर मॉल येथे पुजा अर्चना करून कर्मचारी यांना मिठाई वाटप केली तसेच यावेळी सोनवणे परिवार आणि युवा सम्राट सुपर मॉल यावल तर्फे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या जि.प गटनेते प्रभाकर सोनवणे, युवा सम्राट मॉलचे संचालक युवानेते संदीपभैय्या प्रभाकर सोनवणे,. पत्रकार शेखर पटेल., डॉ. रविराज प्रभाकर सोनवणे,मॅनेजर जितेंद्र कोळी, जलीलभाई पटेल,भरत कळी, धिरज सोनवणे, विक्की सोनवणे, किरण, आदी उपस्थित होते.