प्रभाकर चौधरी

0

जळगाव  – रिंग रोड भागातील हरेश्वरनगरातील रहिवासी निवृत्त सहाय्यक निबंधक प्रभाकर दीपचंद चौधरी (८५) यांचे निधन झाले. जिल्हा बँकेतील बँकिंग अधिकारी प्रफुल्ल चौधरी, मनोज चौधरी यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.