प्रतापराव काटे ताज्या बातम्या By On May 17, 2019 0 Share अमळनेर – कोळपिंप्री (ता.पारोळा) यथील निवृत्त लिपिक प्रतापराव रामराव काटे (८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. धनंजय काटे, कल्याण काटे व जयवंत काटे यांचे ते वडील होत, 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail