Wednesday, August 17, 2022

प्रणाली अजनाडकर
– ई अँड टी मध्ये १०० टक्के गुण मिळवुन पदवीधर

- Advertisement -

- Advertisement -

डोंबिवली – येथील प्रणाली निलेश अजनाडकर हिने गत वर्षात इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये १० पैकी १० म्हणजे संपूर्ण १००टक्के गुण प्राप्त करून पदवी प्राप्त केली.
त्याच बरोबर Early Detection of Breast cancer using Microstrip Antenna या विषयात प्रणालीने लिहलेला प्रबंध सोशल सायन्स रिसर्च नेटवर्क मध्ये प्रसिद्ध झाला ही अत्यंत गौरवास्पद बाब.
प्रणाली चे सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्रणाली ही राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कै. दिनकर वसंत अजनाडकर यांची नात आहे.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या