प्रकट दीन महोत्सव

0

जलगाँव: श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज यांचे प्रकट दिनानिमित्त शुक्रवार आणि शनिवारी योगिराज गजानन महाराज बहुउद्देश्यीय संस्था व भक्त परिवारा तर्फे केसरी बाग़, इन्द्रप्रस्थ नगर , जलगाँव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे १४तारखेला सकाड़ी ७ वाजता महिमा गजननाचा संगीतमय दिव्य गजानन कथा भूषण महाराज करणार आहेत

१५ तारखेला सकाड़ी ६:३० ते ८:३० पादुका पूजन , ८:३०ते ९:३० सत्य नारायण पूजा , ११:३० ला महाप्रसाद सुरु होईल, ३:३० ते ७:३० पर्यंत पालखी सोहड़ा, ७:३० ते ८ पर्यंत दीपोत्सव व  महा आरती असे कार्यक्रम होणार आहेत

तरी भविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकान कडून करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.