अमळनेर (प्रतिनिधी):-कोरोना काळातील संचारबंदी च्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या चारचाकी वाहनांची ठिकठिकाणी कसून तपासणी करण्यात येत असुन प्रांत बंगल्याजवळ तपासणी करतांना पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे,नाईक कैलास पवार, नाईक भरत गायकवाड़, होमगार्ड विष्णु पाटील,होमगार्ड सुनील बोरसे आदी