पुष्पा सावकारे ताज्या बातम्या By On May 31, 2019 0 Share भुसावळ : येथील वरणगाव रस्त्यावरील सुंदर नगरातील हॉटेल सायली भागातील रहिवासी पुष्पा पितांबर सावकारे (५८) यांचे दि.३० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या विजय व संजय सावकारे यांच्या मातोश्री होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail