पुष्पलता नेवे ताज्या बातम्या By On May 15, 2019 0 Share चाळीसगाव – येथील खरजई रोडवरील रहिवासी पुष्पलता त्र्यंबक नेवे (७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नेवे पेपरचे संचालक सुहास नेवे व सुधीर नेवे यांच्या त्या आई होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail