नेरी ता जामनेर : येथिल प्रगतिशील शेतकरी पुंडलिक त्र्यंबक पाटील ( वय ६५) यांचे १४ फेब्रुवारी शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखद निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे .जळगाव जिल्हा देखरेख संघातील लेखापाल कैलास पाटील यांचे ते वडील होत तर जनता हायस्कूलमधील शिक्षक प्रवीण पाटील यांचे काका होत.फोटो :पुंडलिक त्र्यंबक पाटील