जळगाव : शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य सेवा संचालित पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समिती सदस्यपदी मुकुंद गोसावी यांची निवड करण्यात आली.अध्यक्ष मुक्ती फाऊंडेशन यांची सामाजिक कार्यकर्ता गटात नुकतेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी पीसीपीएनडीटी कायदा कलम १७(६) नुसार अति. संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याशी झालेल्या व्हीसी चर्चेनुसार केली.
गर्भलींग चाचण्या व त्यातून होणारे गर्भपाताचे प्रमाण रोखण्यासाठी पीसीपीएनडीटीच्या होणाऱ्या बैठकांना उपस्थित राहणे तसेच जिल्ह्यात आवश्यक तेव्हा सोनोग्राफी केंद्र तपासणी करीत आरोग्य यंत्रणेस निरपेक्षपने सोबत राहून सहकार्य करणे आदी. स्वयंस्फूर्त करावे लागले. या समितीचे कार्य तीन वर्ष असेल.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post