Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पिळोदे येथे कर्जबाजारी शेतकरी दांपत्याची आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    पिळोदे येथे कर्जबाजारी शेतकरी दांपत्याची आत्महत्या

    By July 4, 2019No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर :- तालुक्यातील पिळोदे येथील कर्जबाजारी झाल्याने एका शेतकरी दांपत्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. लोटन रामराव पवार (वय ३५) व त्यांच्या पत्नी सुनीता लोटन पवार (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या शेतकरी दांपत्याचे नाव आहे.

    याबाबत सविस्तर असे की, पिळोदे येथील लोटन पवार व त्यांच्या पत्नी सुनीता पवार या शेतकरी दांपत्याने बुधवारी दुपारी दुपारी २ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. लोटन पवार यांच्यावर राष्ट्रीयीकृत बँक, विविध कार्यकारी सोसायटी व खासगी सावकाराचे कर्ज होते. त्यांच्याकडे आठ बिघे जमीन होती. दोन वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे ते अधिक कर्जबाजारी झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. मोठा मुलगा आठवीला तर लहान मुलगा चौथीला आहे. वृद्ध आई व दोन विधवा बहिणींची जबाबदारी त्यांच्यावर होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif