पिंप्रीनांदू ता मुक्ताईनगर – रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेत एक ट्राफी ,बारा गोल्ड मेडल दोन उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले तसेच योग्य मार्गदर्शनासाठी मुख्याध्यापक श्री. के.एन.चौधरी यांना द्रोणाचार्य व कलाशिक्षक श्री. छोटुलाल भोई यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यासाठी संस्थाचालक, शिक्षक व कर्मचारीवृंद यांच्यांकडून सर्वांचे कौतुक होत आहे.