Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पाळधी येथे रोज रस्त्याने जाणाऱ्या लोकांसाठी ४० किलो खिचडीचे वाटप
    ताज्या बातम्या

    पाळधी येथे रोज रस्त्याने जाणाऱ्या लोकांसाठी ४० किलो खिचडीचे वाटप

    By April 1, 2020No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    पाळधी, ता.धरणगाव – सद्या देशात व महाराष्ट्र मध्ये लॉकडाऊन असल्याने महाराष्ट्रतील व बाहेरून आलेल्या महाराष्ट्र मध्ये असणाऱ्या पायदळी जाणाऱ्या लोकांसाठी रोज पाळधी येथे ४० किलो तांदुळाची खिचडी बनवून वाटप सुरू आहे. हा उपक्रम ना. गुलाबराव पाटील फौंडेशन यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
    या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,  बालाजी किराणा पाळधी सुनील भाऊ, पप्पू तिवारी , गोपी पाटील, शरद माळी, आबा माळी, मच्छिद्र कोळी, भैय्या कोळी, राजू वामन पाटील, राजू झावरू पाटील, मुन्ना थोरात, यशवंत पाटील, जितेंद्र चौधरी, दिलीप थोरात, भिकन राजपूत, फुलपाट यांनी सहकार्य केले.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif