पाळधी येथे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

1

पाळधी, ता.धरणगाव (वार्ताहर) : पाळधी बुद्रुक व खुर्द असे असून दोन ग्रामपंचायती आहेत या दोन दिवसात खुर्द बुद्रुक मधील महिला या आजाराने निधन झाले या परिवारातील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह निघाले येथील करोणा रुग्ण ची संख्या किती वाढणार सांगता येत नाही.

सध्या स्थिती येथे तीन दिवसाची सक्तीचे लॉंग डाऊन आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकही covid-19 रुग्ण होत नव्हता नेमके काय घडले. दहा दिवसात रुग्ण वाढल पाळधी येथे सुरुवातीच्या काळात लाँक डाऊनचे नियम पाळण्यात आले नंतर लाँकडाऊनचे महत्व कमी झाले. किराणा दुकानांवर गर्दीचे प्रमाण वाढले सोशल डिस्टंसिंग व बाहेरगावी न जाण्याचे व इतर नियम पाळधी करांणी पाळले नाही काही प्रमाणात प्रशासनाचे दुर्लक्ष झालेअश्या अनेक बाबी समोर येत आहे.

पाळधी येथील ठाकूर वाड्यातील युवकाने covid-19 वर केली मात सात दिवसात घरी परतला यावेळी युवकाचे स्वागत पुष्पवृष्टी करून करण्यात आले. त्यावेळेस नामदार गुलाबराव पाटील यांचे पाळधी गाव असल्यामुळे ते स्वतः पुष्पवृष्टीसाठी उपस्थित होते. त्यावेळेस त्यांच्यासोबत सरपंच प्रकाश पाटील जि प सदस्य प्रताप पाटील, सभापती मुकुंद नन्नवरे, उपसरपंच चंदन कळमकर, राहुल ठाकुर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

1 Comment
  1. Gopal Somani says

    Hi

Leave A Reply

Your email address will not be published.