Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पाळधी येथील भवानी माता मंदिरासाठी 10 लाख मंजूर
    जळगाव

    पाळधी येथील भवानी माता मंदिरासाठी 10 लाख मंजूर

    By March 18, 2020No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाळधी,ता. धरणगाव : येथील धनगर वाडा येथील जागृत देवस्थान भवानी माता मंदिरासाठी पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या आमदार निधीतून 10 लाख रुपये मंदिरासाठी मंजूर करण्यात आले. त्यानंतर स्वखर्चाने 1 लाख रुपये देणगी दिली व तसेच महाराणा प्रताप चौक मित्र मंडळ तर्फे 6 लाख रुपये देणगी देण्यात आली.
    या वेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील, पाळधी चे उद्योगपती शरद कासट, दिलीप बापू पाटील, सरपंच प्रकाश नाना पाटील, चंदूभाऊ माळी, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, किशोर राघो पाटील, गोपाल शेठ कासट, मा.सरपंच अरुण पाटील, संजूभैय्या देशमुख, ग्रा सदस्य शिरोळे, चंदन कळमकर, धर्मेंद्र कुंभार, राजु पाटील, गोपी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शरद माळी, अरुण माळी, वनदेव धनगर, नामदेव धनगर, दत्तू ठाकूर, गणेश माळी, रामा माळी, श्रीराम पाटील, बाळू पाटील,आबा माळी, शामा दादा, सुरेश पाटील व महाराणा प्रताप चौक, अहिल्यादेवी होळकर मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif