पाळधी | प्रतिनिधी
पाळधी येथे उप सरपंच पदाची निवड अनिल भाऊ कासट यांची बिनविरोद निवड करण्यात आली माजी उप सरपंच यांना आपले या पदाची राजीनामा दिल्या नंतर हि निवड करण्यात आलीअनिल भाऊ हे त्याच्या कामाच्या तत्परते व समाजातील व्यत्किचे के मद्दत करीत असतात,त्याच्या कामाची दखल म्हणुन हे पद मिळेल मा,नामदार गुलाबरावजी पाटील यांच्य मागँदशना ने ही निवड करण्यात आली या वेळी गा्मसेक डि डि पाठक व इतर गा्मपंचायत सद्दस सचिन झवर ,संजु पांडे सैा,आशाबाई न्ननवरे सैा, मिराबाई कोळी रूखमाबाई कोळी सलिम बागवान शिलवँधन न्ननवरे सीजित पटेल माजी सरपंचशरद भाऊ कासट चंदृमनि न्ननवरे चन्दु माळी आदि उपस्थित होते.