Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पाळधीकरांचे कोरोना प्रादुर्भावकडे दुर्लक्ष ; मास्क सोशल डिस्टेंसीचा अभाव
    जळगाव

    पाळधीकरांचे कोरोना प्रादुर्भावकडे दुर्लक्ष ; मास्क सोशल डिस्टेंसीचा अभाव

    By March 13, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाळधी : पाळधी येथे तीन दिवसाचे (जनता कफ्यू)लॉग डाऊन 12ते 14 मार्च पर्यंत प्रशासनाने घोषित केले. पाळधी येथे करोनाचे रुग्ण वाढत आहे सद्यस्थितीत रुग्ण संख्या पाळधी खुर्द व बुः 29 आहे. परंतु काही नागरिकांचे व  दुकानदार व भाजीविक्रेते या कडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे.

    काही बेजबाबदार नागरिक अजूनही तोंडावर मास न लावता फिरताना दिसत आहे तर काही दुकानदार अर्धवट दुकान  उघडून आपली दुकानदारी करताना दिसून आले, तसेच भाजीविक्रेता आपले दुकान मांडून नियमाचे पालन करताना दिसत नाही ,सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत ,काही दुकानदारांना सवलत दिली जाते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे, अशा बेजबाबदार व्यक्तीवर व दुकानदारांवर  पोलीस प्रशासनाने व ग्रामपंचायत तिने कारवाई करावी अशी अपेक्षा पाळधी येथील सुज्ञ नागरीक करत आहे,

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif