Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांची महापौर, उपमहापौरांनी घेतली भेट!
    जळगाव

    पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांची महापौर, उपमहापौरांनी घेतली भेट!

    By April 2, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव- शहर मनपावर शिवसेनेचा प्रथम महापौर म्हणून जयश्री महाजन या विराजमान झाल्या तेव्हा जिल्ह्याचे नेते पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे कोरोना संसर्गाने विलगीकरणात होते. कोरोना मुक्त झाल्यानंतर पालकमंत्री जळगावात दाखल झाले असून महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांची भेट घेत शहराच्या विकासाबाबत चर्चा केली.

    जळगाव शहर मनपात बहुमत नसतानाही शिवसेनेने आपला भगवा फडकवला. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर झाल्या. महापौरांनी पदभार स्वीकारला तेव्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील कोरोना संसर्गामुळे मुंबई येथे उपचार घेत होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर पालकमंत्री जळगावात परतले आहेत. शुक्रवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची भेट घेऊ सत्कार केला.

    राज्यात महाआघाडी सरकार असून पालकमंत्री नात्याने आपण जळगाव शहराच्या विकासासाठी काय करू शकतो. भविष्यात विकासकामांचे आणि निधीसाठी कसे नियोजन करता येईल याबाबत महापौर जयश्री महाजन यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली. पालकमंत्र्यांनी राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल असे सांगितले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif