Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पालकमंत्री गुलाबराव पाटलांची जैन उद्योग समूहाच्या स्नेहाची शिदोरी केंद्रास भेट
    जळगाव

    पालकमंत्री गुलाबराव पाटलांची जैन उद्योग समूहाच्या स्नेहाची शिदोरी केंद्रास भेट

    By April 25, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : जैन इरिगेशन सिस्टिम्स ली, भवरलाल अँड कांताई जैन फौंडेशन आणि गांधी रिसर्च फौंडेशनच्या वतीने लॉक डॉउन काळात गरजू, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबासाठी स्नेहाची शिदोरी 2 एप्रिल पासून सुरू करण्यात आली आहे. यात सकाळी 5500 हुन अधिक तर सायंकाळी 3500 हुन अधिक कुटुंबास ही शिदोरी देण्यात येते. आज कांताई हॉल येथील वितरण केंद्रास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन वितरण व्यवस्था समजून घेतली. तसेच आतापर्यंत वितरित झालेले भोजन पाकीट, कोणत्या परिसरात वितरण, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ज्युस वाटप आणि इतर माहिती घेऊन जैन उद्योग समूहाच्या या सेवकार्याविषयी आदर व्यक्त केला. यावेळी नगरसेवक अमर जैन, अनिल जोशी व वितरण व्यवस्थेतील जैन इरिगेशन चे सर्व सहकारी उपस्थित होते.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif